मंगळवार, दि. १३ डिसेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
विधानसभा- कामकाज सल्लागार समितीची बैठक.
स्थळ : कक्ष क्र.१४५, विधान भवन, मुंबई
दुपारी १२.१५ वाजता
मंत्रीमंडळ बैठक.
स्थळ : कॅबिनेट हॉल, सातवा मजला मंत्रालय, मुंबई
३.३० वाजता
श्री. अतुल पाटणे, सचिव – मत्स्यव्यवसाय यांच्या समवेत चर्चा
स्थळ : दालन क्र.१०५, पहिला मजला, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई
सायंकाळी ०४.१५ वाजता
जुन्नर, जि.पुणे येथील बिबट सफारीबाबत बैठक.
स्थळ : दालन क्र.१०५, पहिला मजला, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई
सायंकाळी ०५.१५ वाजता
सन २०२२-२३ व २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा प्रचार प्रसिध्दी आराखडा बैठक/ वनेत्तर क्षेत्रावर वृक्ष लागवड प्रारुप कृति आराखडा बैठक.
स्थळ : दालन क्र.१०५, पहिला मजला, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई
सायंकाळी ०६.१५ वाजता
महाराष्ट्र वन विभागातील रिक्त पदांचा आढावा बैठक.
स्थळ : दालन क्र.१०५, पहिला मजला, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई