सिरोंचा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे कार्यकारणी घोषित .

66

तालुका अध्यक्ष – सागर मूलकला, सचिव – सत्यम गोरा यांची बिनविरोध निवड.
सिरोंचा तालुक्यातील नुकतेच आज रोजी शुक्रवारी तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे,
          डिजिटल मीडिया पत्रकारांची सिरोंचा विश्राम गृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे,
      बैठकीत तालुक्यातील सर्व डिजिटल मीडिया पत्रकार बांधवांची उपस्थिती होते,
             आज पत्रकार दिनच्या औचित्य साधून तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटना स्थापन केली असता त्यामध्ये डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून – NTV न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे तालुका प्रतिनिधी –  सागर मूलकला ,उपाध्यक्ष -रावी बरसागाडी,सचिव म्हणून – सत्यम गोरा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे,
    त्यावेळी तालुका डिजिटल मीडिया पत्रकार बांधव श्याम बेज्जनिवार , अशोक कुम्मरी, सुधाकर सिडाम, शंकर जिमडे, जलील बाई, साईनाथ दुर्गम, देवेंद्र रंगू, वेंकटस्वामी चकिनाला,रावीकुमार येमुरला , यांची उपस्थिती होते,