रेपणपल्ली व कमलापूर येथिल वन कर्मचारी व अधिकारी धास्तित

67

रेपणपल्ली :व कमलापूर येथील वन अधिकारी हे खुपच धस्तीत असल्याचे दिसत आहे. काल कमलापू येथील वन अधिकाऱ्यांना नक्षवादयानी बेदम मारहाण केली. हि धास्ती वन विभागात पसरली असून कधी काय घटना घडेल या बद्दल जनता चिंता करीत आहे. वन अधिकारी आपले काम करीत असतांना नक्षल वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ठार्गेट करीत आहे. मुख्य वन अधिकारी म्हणतात कि विकास काम करायचे असेल तर noc दाखवा. Noc नसेल तर वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारियाची कान उघडणी करतात यात कनिष्ठ अधिकारीयावर सेकली जाते. नियमां नुसार काम होत नसेल तर वन विभागात काम रोखून धरतो. जर नियमानुसार असेल तर त्यात काही लेन देण नाही. पण अनेक वेळा कंत्राटदार noc न काढता रस्त्याचे काम सुरु करतात. तर कुणी तक्रार केली कि नियमां नुसार काम बंद बडावे लागते. या कारणाने जनता कधी नाराज होते तर कधी अधिकारी कार्यवाही करतात. यात लहान अधिकारी व कर्मचारी चा ना हक बडी जातो.या कळे ccf साहेबांनी  अधिकारी व कंत्राटदार यांचा मध्ये एक मार्ग मोकळा करावे व विकास काम व जीव हे दोन्ही चा मार्ग मोकळा करावा अशी मागणी जनता करीत आहे.