#Armori #आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चा तालुका काँग्रेस कमिटीच्या धडक मोर्चाला जाहिर पाठिंबा

43

आरमोरी –  शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्या घेऊन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 13 फरवरीला तहशिल कार्यालयावर मोर्चा निघणार आहे त्यातील मागण्या लोक हितासाठी असल्यामुळे तालुका काँग्रेस कमिटीच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे संपुर्ण पदाधिकारी कार्यकर्ते मोच्यात सहभागी होणार आहेत असे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदीप ठाकूर यांनी  आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांना पत्र देऊन कळविले आहे.