#BJP# माजी पालकमंत्री मा. अम्ब्रिशराव आत्राम यांनी सामाजिक कार्यकर्ते, नवभारत तालुका प्रतिनिधी गणेश घारघाटे यांच्या विवाह सोहळ्याला दिली भेट!

47

मूलचेरा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, नवभारत तालुका प्रतिनिधी गणेश घारघाटे यांच्या विवाह सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सदिच्छा भेट देऊन वर वधूला आशीर्वाद दिले
.
यावेळी रविभाऊ नेलकुद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी,संतोष मद्दीवार भाजपा तालुका महामंत्री अहेरी,सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, नगरसेवक दिलीप आत्राम,गणेश बंकावार, 
विनोद जिल्लेवार सोशल मिडिया संयोजक अहेरी मतदारसंघ, सुचित कोडेलवार, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते