#BJP#आरमोरी तालुक्याची कार्यकारणी बैठक ठानेगाव येथे संपन्न

74

देसाईगंज

  भारतीय जनता पार्टीच्या वतीने आरमोरी तालुक्यातील ठानेगाव येथील धनवर्षा बँक ग्रामीण, सभागृह येथे भाजपा तालुका कार्यकारणीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सर्व भाजपा तालुका पदाधिकारी सर्व आघाड्यांचे तालुक्याचे पदाधिकारी, 







तालुक्यातील जिल्ह्याचे, प्रमुख पदाधिकारी, तालुक्यातील सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, जेष्ठ नेते, प्रामुख्याने उपस्थित होते.








*यावेळी मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा सहकार महर्षी प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोजी नेते, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, 








भाजप तालुक्याचे अध्यक्ष नंदूजी पेट्टेवार, पवणजी नारनवरे नगराध्यक्ष न.प. आरमोरी, सदानंदजी कुथे सर जिल्हा संपर्कप्रमुख, निताताई ढोरे मॅडम माजी सभापती, डॉ. संगीता रेवतकार मॅडम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.*