आदिवासी समाज बांधवांच्या* वतीने गडचिरोली येथे बंजारा व धनगर समाजाला आदिवासी समाजातील आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात .भाग्यश्री ताई आत्राम उपस्थित

155

दिनांक 15/10/2025 रोजी, बुधवार
*आदिवासी समाज बांधवांच्या* वतीने गडचिरोली येथे बंजारा व धनगर समाजाला आदिवासी समाजातील आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात *“आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चा”*
आयोजित करण्यात आला होता.

या *महामोर्चाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सदस्य गडचिरोली, *मा.सौ.भाग्यश्रीताई आत्राम* यांनी उपस्थित राहून समाज बांधवांना मार्गदर्शन केले. 🙏🏻🚨