अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम कोडसेपल्ली येथे नंबर १ सी.सी.क्रिकेट क्लब कोडसेपल्ली यांचे वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते स्मपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी मनीषा बोड्डा गावडे माजी.जि. प.सदस्य गडचिरोली, श्री.विलास मडावी सरपंच ग्रा.पं. मांडरा, जोगा वेलादी पोलीस पाटील मदगु, मालू तलांडे, पोलीस पाटील कोडसेपल्ली, वंजाजी गावडे,जेष्ठ नागरिक कोडसेपल्ली आदी मान्यवर उपस्थित होते.