एटापल्ली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुकानिहाय आढावा बैठक

66

एटापल्ली, ता.एटापल्ली जि.गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुकानिहाय आढावा बैठक गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, अहेरी विधानसभा निरीक्षक संतोषजी रावत आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा माजी जि. पं. अध्यक्ष अजय भाऊ कंकडलावार श्री रमेश गंप्पावार तालुका अध्यक्ष कोंग्रेस कमिटी एटापल्ली यांच्या, नेत्तृत्वात पार पडली.

बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांसह (स्थानिक स्वराज संस्थांच्या) निवडणुकांबाबत संघटन बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले गेले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हनुमंत मडावी,एटापली शहर अध्यक्ष सतीश मुप्पलवार प्रफुल जुनघरे अनु जाती विभाग सेल अध्यक्ष प्रज्वल नागुलवार माजी नगर सेवक ज्ञानेश्वर रामटेके नगरसेवक किसन हिचामी, नगरसेवक निजान पेंदाम,पंकज पत्तीवार, गुरुभाऊ गुरनुले, अनिल सुधाकर जी.गोटा वाघेझरी सुधाकर जी. टेकाम तेलकुंटलवार,संजय गिरे, राकेश आलाम, स्वप्निल मडावी, अमर गावडे, भुपेन बैरागी, प्रमोद देवतडे,तानाजी धुर्वा,लोकेश गावडे, नगराध्यक्ष सौं.दीपयंती पेंदाम,जयश्री खोब्रागडे सौं.ममताताई धुर्वा यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.