अहेरी:
दुर्गा नवरात्र,शारदा उत्सव, व बतकम्मा या सर्व आदिशक्ती च्या धार्मिक महोत्सवात नेहमीच लाईट जाणे व लाईट जाण्यामुळे तीन तीन दिवस नळ बंद असल्यामुळे घरात पाणी नाही येणे ही अत्यंत वेदनादायी समस्या असल्यामुळे संदीप भाऊ नी MSEB ला निवेदन देऊन कायदा हातात घेण्यापूर्वी राज नगरीतील वीज संकट व विजे मुळे होणारे जल संकट कायमचे दूर करा असा धमकी वजा इशारा दिला MSEB च्या अधिकाऱ्यांना (dy देवघडे साहेबांना)घेऊन वांगेपल्ली पाण्याची टाकीजवळ घेऊन जाऊन गंभीर समस्या दाखवली असता लवकरच विजेची व वीजे मुळे होणारे पाण्याची समस्या दूर होईल असे ठोस आश्वासन MSEB अधिकाऱ्याने दिले*