संदीप कोरेत यांनी घेतली चिंटूगुंटा येतील दुर्घटना ग्रस्त आत्राम परिवाराची भेट दुःख प्रकट करून परिवाराचे केले सांत्वना

376

दशरथ सीताराम आत्राम वय ४० रा चिटूगुंटा तालुका अहेरी जेवण करून घराबाहेर अंगणात लागून असलेल्या रस्त्यावर काम र फेर फटका मारत असताना रस्त्यावर रस्त्याचा काम करत असलेल्या रोड रोलर ने त्याला चिरडून टाकले असता जागेवरच त्याचे मृत्यू झाले असता शिवसेना विधानसभा प्रमुख संदीप भाऊ कोरेत यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वना केले त्यावेळी उपस्थित आकाश पुपल वार आकाश कुमराम उपस्थित होते