आज दिनांक 06/09/2025, शनिवार या दिवशी
आझाद गणेश मंडळ, अहेरी यांच्या वतीने
भव्य गौरव सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
⸻
✨ सत्कार मुर्ती ✨
मा. श्री वासुदेव मडावी साहेब
पोलिस उपनिरीक्षक, प्राणहिता (C-60)
🌷 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 🌷
मा. श्री अजय कोकाटे साहेब, उप विभागीय पोलिस अधिकारी, प्राणहिता
सौ. कोकाटे मॅडम
मा. श्री हर्षल ऐकरे साहेब, पोलिस निरीक्षक, अहेरी
मा. श्री प्रमोद दोन्तुल्वार सावकार, अध्यक्ष व्यापारी संघटना अहेरी
मा. श्री कन्हैय्यालाल कोंडुमल रोहरा साहेब, व्यापारी संघटना अहेरी
⸻
🌿 शौर्याचा गौरव 🌿
घनदाट जंगलातील पायवाटा,
अंधाऱ्या रात्री नक्षल्याची दहशत,
आणि सतत गोळ्यांचे आवाज…
या सर्व कठीण परिस्थितीत तब्बल 26 वर्षे अखंड झुंज देणारे
C-60 चे शूर पोलीस उपनिरीक्षक मा. वासुदेव मडावी साहेब
यांनी न थकता सेवा बजावली आहे.
त्यांच्या कार्यकाळात
अनेक शत्रूंचा पराभव करून,
अनेक चकमकींमध्ये 100 पेक्षा अधिक आकडा गाठत शंभरीचा टप्पा
साहसाने पूर्ण केला आहे.
✨ अशा या शूर, पराक्रमी व कार्यतत्पर अधिकाऱ्यांचा
आझाद गणेश मंडळ, अहेरी च्या वतीने
शाल–श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
⸻
🙏 कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन 🙏
अध्यक्ष : श्रीनिवास वीरगोनवार
सचिव : संदीप गुमूलवार
उपाध्यक्ष : तुषार पारेल्लीवार
तसेच मंडळाचे सदस्य :
देविदास येनमवार, देशपांडे सर, प्रसाद मद्दीवार, अनुराग बेझलवार, गौरव तेलंग, विजय रंगुलवार, मयूर चांदेकर, मयूर गुमुलवार, सुमित मोतकुरवार, सुमित पारेल्लीवार, धनंजय मंथनवार, रक्षित नरहरशेट्टीवार, सूचित कोडेलवार, मोनू कुंभारे, जीवन नवले, ओमकार जक्कोजवार, कार्तिक कारगुलवार, तनिष्क वीरगोणवार, निमेश सडमेक, कु. निवेदिता वीरगोनवार, रिद्धी येणमवार,
यांनी अथक परिश्रम घेतले.
📜 प्रास्ताविक : संतोष मुद्दीवार
🎤 संचालन : अक्षय येन्नमवार
🌹 आभार प्रदर्शन : अक्षय मंथनवार
🗣️ मनोगत : निखिल गड्डेवार यांनी आपले सुंदर असे मनोगत व्यक्त केले
⸻
✨ या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढविणाऱ्या
सर्व मान्यवर, नागरिक व गणेश भक्तांचे
आझाद गणेश मंडळ, अहेरी तर्फे मनःपूर्वक आभार! ✨
आझाद गणेश मंडळ, अहेरी