अहेरी तालुक्यांतील व्येंकटरावपेठा येते आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र मंडळ कडून उद्या दिनांक २०/३/२०२३ रोज सोमवार ला लक्ष्मी देवी बोनलू व १११ जोडप्याच्या एकाच मांडवात सामूहिक लग्न होणार असून यांसाठी नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र,डोरले,वधू-वरांना नवे कपड़े, संसारोपयोगी साहित्य व वऱ्हाडीना मिष्टान भोजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून असणार आहे.त्यामुळे ज्यांनी सदर सामूहिक विवाहासाठी नावे दिले आहेत त्यांनी दिनांक २०/३/२०२३ ला मौजा व्येंकटरावपेठा येते आपल्या परिवार व वऱ्हाडी समवेत उपस्थिती दर्शवावी तसेच सदर सामूहिक विवाह प्रसंगी आमंत्रित,निमंत्रित सर्व आविसं पदाधिकारी कार्यकर्ते,सरपंच,उपसरपंच,सदस्य,नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, नगरसेवक,आजी माजी वरिष्ठ पद्द्धिकारी गावकरी उपस्थित राहावी हि विनंती..!
आपले विनंती
आदिवासी विद्यार्थी संघ व श्री.अजयभाऊ मित्र मंडळ व समस्त व्येंकटरावपेठा गावकरी