प्रततिनिधी//
_एटापल्ली नगर पंचायत प्रशासन कडून रोड वरील मोकाट जनावरांचा कोंडवाडा चे कामे रोखून ठेवल्याने मागील अनेक महिन्या पासून निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुधा कंत्राटदराला कामाचे कालावधीत काम पूर्ण न केल्याने जनता परिश्रम घेत असताना अनेक अपघात होऊन काही नागरिक जखमी झाले चे प्रमाण वाढले असताना दिनांक 6 जुलै रोजी झालेला अपघातात एक जण ठार झाल्याने रोष व्यक्त होत असल्याचे पाहता नगर पंचायत प्रशासनाने खालील कारवाई करून.
एकी कडे लातूर जिल्ह्यातील कास्तकार बैल नसल्या मुळे चक्क आपल्या खांद्यावर डवरा खोचून शेती करताय म्हणून प्रशासन त्यांना बैल जोडी ची मदत केल्याची बाब नुकताच घडली असून प्रसिध्दी माध्यमांवर वायरल झाले असताना एटापल्ली नगर पंचायत प्रशासनाने मोकाट जनावरांचा चा बंदोबस्त करण्याच्या नावाखाली संपूर्ण नियम धाब्यावर टाकत अनेक शेतकऱ्यांचे ऐन पेरणी हंगामात शेतकऱ्यांचं गुरे ढोरे काही नियमाचे पूर्तता न करता आपल्या मनमानी कारभाराने चक्क आदिवासी समाजाचे गोटूल भवनात काल पासून विना चारा पाणी ची सोय न करता आणण फानन मध्ये थेट वाहनात कोंडून गोवंश तस्करी करतात त्या प्रमाणे भरभरून थेट गोशाळा येथे रवाना केलत सदर कार्यवाही मुळे अनेक शेतकरी आपले शेती कामात अडचणीत सापडले असल्याचे बोलले जात आहे आता शेवटी या नगर पंचायत प्रशासन आता वंचित शेतकऱ्याच्या या बाबीची पूर्तता कशी करणार तसेच
आदिवासी भवनात मागील काही महिन्या पूर्वी 20 ते 30 लाख रुपयांचा निधी खर्च करून नागरिकांना व्यायाम साहित्य व सुसोभि करण केले होते परंतु निव्वळ आपले निष्काळजी पणाचे काम लपण्याच्या फंडा आखले असल्याचे दिसून येत आहे
नगर पंचायत च्या येवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आर्थिक नुकसानी नेमका जबाबदार कोण?