कु. प्रतिभा मारगोनवार
तालुका प्रतिनिधी/मुल
बेंबाळ: मुल तालुक्यातील बेंबाळ येथील ग्राम पंचयात सरपंच चांगदेव केमेकार
ग्राम पंचायत सदस्य किशोर भाऊ पगड़पलीवार
ग्राम पंचायत सर्व सदस्य उपस्थिति दाखवून
आज दिनांक २०/०३/२०२३ला व्यवस्थापण समिती सोबत, प्राथमिक जिल्हा परिषद शाळा बेंबाळ येथील विद्यार्थी वेळेनुसार जाऊन बसत असून त्यांना शिकवण्यास शिक्षक आठ दिवसाच्या संपावरअसून विद्यार्थीच्या येणाऱ्या परीक्षेवर परिणाम होवू नये, त्याकरीता अभिनव उपक्रम बेंबाळ येथे सुरु केलेला आहे.
त्यामुळे गावातील पालक वर्ग, व नागरिक त्यांचे कौतुक केलेला आहे अभ्यासाबद्दल आँखलेली रूप रेषा अतिशय मोलाची असून आपल्या गावात कुठल्याही परिस्थिति कुठलीही अडचन दूर करू शकतो असा थसा आज आपल्या गावातील सरपंच, तसेच सदस्य व व्यवस्थापण समिती दाखवून दिली आहे