एक पेड माँ के नाम तथा हरित महाराष्ट सम्रध्द महाराष्ट शाळा उपक्रमातर्गत वृक्षरोपन करण्यातआला
आज दि.23जुन 2025
सकाळी 7:00 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुर्यपल्ली येथे शाळा समितीचे अध्यक्ष मनोज सडमेक उपाध्यक्ष दिवाकर आलाम व ईतर सदस्य आणि पालक वर्ग अंगनवाडी सेविका सौ,ललिता आलाम शाळेचे मुख्यध्यापक उमेश आलाम सर प्रतिँष्ठित नागरीक किशोर आलाम लम्क्षण आलाम लालु सडमेक नवगत विध्यार्थ्याचे पालक वर्ग यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सन उपक्रम अंतर्गत बँड तासे घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली.