श्रीराम सेना यांच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त हनुमान मंदीर, इंदिरानगर येथे श्रीराम जन्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आले.
यावेळी श्रीराम सेना प्रमुख सदस्य डेव्हिड सहारे, गणेश मल्लेरवार, अंकुश चिलबुले, अनिश काटवे, कार्तिक विरवार यांच्यासह इतर रामभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.