राजाराम येथील वीज समस्या असलेल्या दलीत वस्तीलां संदीप भाऊ नी दिली भेट

149

अहेरी येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला तिथे राजाराम गावातील वार्ड क्र 3मधील दलीत बांधवांनी मागील एक वर्षापासून आम्ही कमी विद्युत दाबेच्या समस्या मुळे आम्हाला पुष्कळ त्रास होतआहे तरी तरी हीं समस्या दूर करावे अशी निवेदनातून विनंती केली होती त्याच अनुषगाने आज संदीप भाऊ राजाराम येथिल वार्ड क्रं 3 दलीत बांधवांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्याची समस्या जाणून घेतली व लवकरच तुमच्या समस्या सुटतील असा ठोस आश्वासन दिले