बिडरी येथील वेलादी परिवाराच्या विवाह सोहळ्यास संदीपभाऊ कोरेत यांची उपस्थित नवं वधु-वरास दिले शुभाशीर्वाद

222

प्रतिनिधी//

-एटापल्ली :तालुक्यातील बिडरी येथील सौ.कमलाबाई श्री चिन्ना वेलादी यांचे चिरंजीव *नरेंद्र* यांचा विवाह श्री रैनू गोठा यांची कन्या *मिना* हिच्याशी दिनांक 29 एप्रिल रोजी वराचे मंडपात संपन्न झाला आहे.
वेलादी परिवाराच्या विनंतीला मान देत सदर विवाह सोहळ्यास शिवसेना नेते संदीपभाऊ कोरेत यांनी उपस्थित राहून नवं दाम्पत्याला पुढील वैवाहिक जीवनाचे शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.
या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत सह अमित बेझलवार, वेलादी व गोठा परिवारातील सदस्य उपस्थित होते.