राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष मनीष भाऊ दुर्गे यांचा नेतृत्वात आंदोलनाचा इशारा

149

मागील काही महिन्यापासून नगरपंचायत क्षेत्रात गंदगी पसरली आहे दैनिक कचरा उचल होत नाही आहे व गावातील सर्व नाली गंदगी ने भरून आहे याचाने नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकाना गंभीर स्वरूपाचा संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सदर घनकचरा व नाली 7 दिवसाचा आत सफाई करण्यात आले नाही तर अन्यथा आंदोलन करण्यात येईल. अशे निवेदन देण्यात आले निवेदन देताना उपस्थित. दीपक भाऊ मंडल सुजल वाघमारे अर्शद शेख अनिकेत रामटेके आकाश चोपादंडीवार मोहित दुर्गे रोशनआलाम उपस्थित होते