,
प्रतिनिधी
चामोर्शी: महारष्ट्र राज्याचे राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जी जयस्वाल गडचिरोली जिल्ह्याच्या दोऱ्यावर असताना पहिल्यांदा नियोजीत चामोर्शि तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या विदर्भाची काशी म्हणुन पूर्ण विदर्भात ओढख असलेल्या मार्कंडय मंदिराच्या मंदिराला दर्शना करिता जात असताना चामोशि येथे शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांच्या नेतृत्त्वात संदीप भाऊ कोरेत , गौरव बाला, पप्पी पठाण तालुका अध्यक्ष चामोशी तसेच जिल्ह्याचे व तालुक्याचा पदाधिकारी यांच्या तर्फे जोरदार स्वागत करण्यात आले