सह पालकमंत्री आशिषजी जयस्वाल जन्म दिवसांनिमित्य श्रीराम जन्मोत्सव सप्ताहात शिवसेना (शिंदेगट)तर्फे अन्नदान

101

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल श्रीराम जन्मोत्सव समिती, अहेरी च्या वतीने श्रीराम कथेचे आयोजन
दि. 3 एप्रिल 2025
अहेरी : विश्व हिंदु परिषद, बजरंग दल च्या वतीने श्रीराम जन्मोत्सव समिती अहेरी च्या वतीने गुडीपाडवा हिंदू नव वर्ष ते हनुमान जयंती पर्यंत धार्मिक साप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या जन्म दिवसांच्या औचित्य साधून सप्ताह निमित्याने श्रीरामकथे नंतर राकेश बेलसरे जिल्हा प्रमुख शिवसेना व संदीप भाऊ कोरेत अहेरी विधानसभा प्रमुख शिवसेना यांच्यातर्फे महाप्रसादाचे वितरण कऱण्यात आलेसंदीप कोरेत ह स्वतः उपस्थिती राहुन महाप्रसाद वितरण केले.*

*याप्रसंगी श्रीकांत गद्देवार, प्रणित श्रीरामवार, सचिन येरोजवार, संतोष मंचालवार , अमित बेझलवार यश गुप्ता, अनुराग पिपरे, दिघेंद्र खातवार, तसेच जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.*