मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
वृत – अहेरी जिल्हा येथे अतिरिक्त सत्र न्यायालय दि. २१जूलै २०२३ ला स्थापना झाले असून या ठिकानी दि.२२ जूलै २०२३ प्रथम जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधिस या संविधानिक पदावर नियूक्त होणारे मा. रविशकंर नामदेवराव बावनकर यांना मिळाले असून एकूण२ वर्ष ४ महिने ८ दिवस यांचे कार्यकाल असून ३० मार्च २०२५ ला अहेरी विठ्ठल रखूमाई प्रतिष्ठाण यांचे कडून सेवानिवृती सत्कार व सहपत्निक निरोप सभारंभ पार पाडण्यात आले. बावनकर साहेबांचे अल्पशहा परिचय त्यांच्या जन्म १९/३/१९६५ मध्ये गोंदिया जिल्हात झाले असून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेवून गगण झेप घेत सन १९९० मध्ये आपल्या न्याय विभागात वकील म्हणून कार्य सूरू केले व दि. १९/०७/१९९९ ला वर्धा येथे दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर न्यायाधिश म्हणून नियूक्त झाले. त्यानतंर २००८ ला पद्दोन्नती ने दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ ( नांदेड) येथे नियूक्ती १८/०६/२०१५ ला पद्दोन्नती द्वारे जिल्हा न्यायाधिश ठाणे इथे नियूक्ती झाले त्या नतंर मार्च २०२३ ला जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सत्र न्यायाधिश जिल्हा गडचिरोली ला नियूक्ती २१/ जूलै /२०२३ ला जिल्हा अहेरी येथे नव्याने स्थापन झालेल्या जिल्हा सत्र न्यायालयात प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश म्हणून काम करण्याचे बहूमान मिळाले. त्यांचे सेवाकाल वर्धा, आर्वी, चाळीसगाव पांचोना जळगाव यवतमाळ जारी जामणी , नांदेड , चंद्रपूर,ठाणे इतलखंरजी कोल्हापूर वरोरा, गडचिरोली, व अहेरी असे होते दि. ३०/३/२०२५ ला सेवानिवृत झाले असून एकूण २५ वर्ष ८ म. १५ दिवस कार्यकाल न्यायाधिश म्हणून सूखरूप व ईमानी एतबारी प्रमाणिक पणे संविधानिक पद सांभाळले .विठ्ठल रखूमाई प्रतिष्ठाण अहेरी तर्फे त्यांना व त्यांच्या अर्धांगणी सौ. अनिता बाई साहेबांना सहपत्निक सत्कार व निरोप सभारंभ देण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीबाई कूळमेथे ह्या होत्या.प्रमूख पाहूने श्री विनोद भोसले सर , श्री सत्यनारायण सिलमवार सा. श्री विठ्ठल गेडाम साहेब सेवानिवृत वनपाल , श्री सिडाम सा. वनपाल यांच्या उपस्थित संप्पन झाले प्रमूख अतिथी श्री. भोसले सर यांनी अहेरी हे राजे धर्मराव महाराज यांचे जमिनदारी असलेले गाव असून येथे सण असो किंवा क्रिडा असो सर्व मिळून साजरा करतात.गावात महाराज बाग नागपूर सारखे बगीचा होते.केवड्याचे झाडांचे सूंगध संपूर्ण अहेरीत दरवळत होते पण आता संपूर्ण बगीचे चे रूपांतर मोठ मोठ्या ईमारती मध्ये झाले आहे. यावेळी सत्कार मूर्ती मा. रविशंकर नामदेवराव बावनकर साहेबांनी गूडीपाडवा चे उत्सव आहे आजच्या दिवसी प्रत्येक हिंन्दू च्या घरात गूड्डी उभारताना गाट्या . लागतात पंरतू अहेरीत कूठल्याही दूखानात गाट्या उपलब्द नव्हते ही बाब न पठणारी आहे . पूढे कमीत कमी प्रतिष्ठाण तर्फे नो प्रापीट नो लास एक दूकान लावावे असे म्हटले . माता पालकांची उपस्थिती पाहून संबोधताना माता पालकांनी स्वताच्या मूलांना स्वछंद मनाने खेळायाला द्यावी मातीत खेळो की कोणत्याही प्रकारचे देशी विदेशी खेळ असो लहान मूंलाना खेळ्याला देणे कारण ते वय खेळण्याचे असते त्याला जबरदस्ती करून इंग्रजी माध्यम जमत नसले तरी त्याला बळजबरीने इंग्रजी शाळेत टाकणे दूस-याचे अनूकरण करणे हे टाळावे जो पर्यंत मूलांचे शारीरीक , माणसीक, भावनीक , बौद्धीक प्रगतीचे विकास होणार नाही तो शिकण्यास तयार होणार नाही कमीत कमी इयत्ता ९ व्या वर्गा पर्यंत त्याला स्वंच्छंद मनाने वागण्यास संधी द्यावी कारण इंग्रजी माध्यम चे क्रेज डोक्यातून काढून टाकावे मराठी माध्यमाचे विद्यार्थी सूद्धा गगण भरारी मारू शकतो फक्त ईच्छा तिथे मार्ग असते असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे संचलन निकूरे व आभार प्रदर्शन देशपांडे मॅडम यांनी माणले कार्यक्रमाचे यशस्वी करीता श्री उमेश गूप्ता, श्री रमेश कस्तूरवार, दिनेश येंनगंठीवार श्री नारायण सिडाम, बंडू गूरूनूले, श्रीमती गयाबाई कूमरे मॅडम व इतर स्वंयसेवक यांनी परी श्रम केले कार्यक्रमाचे अल्पोहार देवून सांगता करण्यात आले.