नीच क्रूर करमी औरंग्या ची कबर 🪦लवकरात लवकर श्री. छत्रपती संभाजी नगर मधून हटवण्यात यावी या साठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अहेरी येथे विश्व हिंदू परिषद,बजरंग दल अहेरी प्रखंड च्या वतीने निवेदन देण्यात आले.

136

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी: औरंग्या ची कबर लवरात लवकर हटवा अन्यथा संपूर्ण राज्यात बजरंग दल च्या वतीने आंदोलन करण्यात येईल, कार्यवाही झाली नाही तर बजरंगी औरंग्या ची कबर ध्वस्त करण्या करिता कार सेवा करतील असा इशारा देण्यात आला.
यावेळी बजरंग दल अहेरी प्रखंड संयोजक सचिन येरोजवार ,वि. हि . प. जिल्हा उपाध्यक्ष संतोष मंचालवारजी, विभाग प्रमुख अमितजी बेजलवार,नगर संयोजक रोहन शुद्धलवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुलकरजी ,देवेंद्र खतवार,पवन दोंतुलवार,श्रीकांत गद्देवार,रितेश मोहुर्ले, विनीत श्रीरामवार, सचिन गुरनुले,अशोक येलुरकर, सोनू पुरोहित आदी उपस्थित होते
*🚩छत्रपती के सन्मान मे बजरंग दल मैदान मे 🙏🚩*