मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार*
तोडसा;-एटापल्ली तालुक्यातील तोळसा येथील शासकीय आश्रम शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, तथा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भाजप एटापल्ली तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत तोळसा येथील उपसरपंच प्रशांतभाऊ आत्राम यांच्या उपस्तिथीत ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून भव्य ध्वजारोहण करण्यात आले. व उपस्थितांच्या जयघोषाने वातावरण
देशभक्तिमय झाले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सरपंच कु. वनिता कोरामी मा, बोरकुटे पंचायत विकास अधिकारी, रैजू गावडे सदस्य, शासकीय आश्रम शाळा, वाचामी सर, जिल्हा परिषद शाळा, व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद गावातील प्रतिष्टीत नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तीत होते. या वेळी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे मान्यवरांनी महत्ववाची जाणून माहिती दिली,