एटापल्ली :-एटापल्ली तालुक्यात प्रथमय इंग्रजी माध्यमाच्या शाशप्रमाणे जिल्हात नावारुपास आलेली मराठी माध्यमाची शाश कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ‘समर कॅम्प’चे उद्घाटन मोठ्या थाटामाटात व उत्साहात करण्यात आले
विद्यार्थिनींना वर्षभर पुस्तकी ज्ञानासोबतच त्यांच्या विविध कलागुर्णाना वाव मिळावा या संकल्पनेतुन दिनांक 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत ‘समरकॅम्प मध्ये विद्याथिनी विविध विषय योग, नृत्य, चित्रकला, व्यक्तीमत्व विकास, महिला सुरक्षा व. सायबर गुन्हे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन इ. विषयाचे धडे घेणार आहेत.
याप्रसंगी माजी विद्यार्थिनींचा शॉल श्रीफ व पुष्पगुच्छ देऊन पालकासमवेत सत्कार करण्यात आला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जिथे
माणसांच्या मुलभुत गरजाही पूर्ण होत नाही अश्या अतिशय अतिदुर्गम भागातील के जी. बी. व्ही च्या विद्यार्थियो उत्तुंग भरारी घेत विविध क्षेत्रात गरुडझेप घेतलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सुद्धा या शहरी भागातील विद्यार्थी प्रमाणे प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात फक्त त्यांना के जी बी. व्ही सारख्या शाळेची गरज आहे हे माजी विद्यार्थीनीनी मनोगत व्यक्त करतांना दिलेली प्रतिक्रिया आहे के. जी. बी. व्ही. शा • बालविवाह या सारख्या अनिष्ठ प्रथा
रोखण्यासाठीची व शााबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीची फार मोठी संस्था म्हणून जिल्हात कार्यरत आहे. आज ऐरापल्ली पासुन जवश्वास 40-45 कि. मी. अंतरावर असलेली गावे. कारका, सवारी, कचलेर गटेपल्ली अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनी या चंद्रपुर, नागपुर, गडचिरोली, पुणे सारख्या मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेत आहेत तर बऱ्याच विद्यार्थिनी या स्पर्धा परिक्षेची तयारी करित आहे साहेच्या 2012 च्या बॅच ची शाशवास्य विध्यार्थिनी कु. जम्मू बिसु पुत्रे (गट्टेपल्ली) ही सध्या वनरक्षक या पदावर आलापल्ली येथे कार्यरत आहे
हि शाहला अभिमानाची बाब आहे. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. श्री भांडेकर सर नायब तहसिलदार ऐटापल्ली हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री निखिल कुमरे सर गटशिक्षणाधिकारी पं. स. ऐटापल्ली, मा. श्री विजयानंद पाटील (पि. आय. पो.स्टे. ऐटापल्ली) मा. काहे मॅडम (पि. एस. आय. पो.स्टे. ऐटापल्ली) मा. कांबरे सर (शि.वि. अ. पं. स. ऐटापल्ली) मा, कोरेवार सर, मा मारटकर मॅडम, मा, टेंभुर्णे मॅम, मा. माधोजी मडावी पालक, मा. करमरकर सर (योगप्रशिक्षक) मा. दश इरले सर (चित्रकला प्रशिक्षक) मा गजभिये सर मा विकार सर व पालक बहुसंख्येने उपस्थित होते
.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. कु. पौर्णिमा शिंपी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण सुत्रसंचालन कु. सरोज कुष्मेथे (इंग्रजी शिक्षिका) यांनी केले तर पाहुण्यांचे आभार कु. गायत्री करोडे (विज्ञान शिक्षिका) यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाहचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचायांनी मोलाचे सहकार्य केले.