मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
आज श्रीरामपूर पो. गोविंदपूर तालुका मुलचेरा श्री श्री राधा कृष्ण कुंज याठिकाणी सार्वजनिक राधा कृष्ण घटस्थापना तथा महानाम कीर्तन कार्यक्रम सोहळा माजी जि. प. अध्यक्षा मा. सौं भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नागपूर विभागीय अध्यक्षा(रा. का. पार्टी शरद पवार गट )मा. शाहीन भाभी हकीमजी तसेच सोबतच राष्ट्रवादी कॉ. पार्टी शरद पवार गट ता.मुलचेरा येथील स्थानिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.