अन्याय व हुकूमशाही गाडून शिवाजी महाराजांच्या विचाराचे राज्य आणण्यासाठी सत्तेचे चाबी मनसे च्या हातात दया:संदीप कोरेत

261

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मागील चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ अहेरी विधानसभेत एकाच परिवाराचे राज्य असल्यामूळे मनमानी कारभार सूरु असुन पूर्ण विधानसभा अक्षरशः खड्यात गेला आहे देश स्वतंत्र 75 वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि आम्ही मूलभूत सुविधा साठी शासन आणि प्रशासन सोबत झगडत आहे हे विदारक चित्र बदलवून छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचाराचे राज्य आणण्यासाठी या हुकूमशाही व अन्याय करणाऱ्या या परिवाराला सतेत्तून कायमचे हद्दपार करा असे आवाहन संदीप भाऊंनी तालुक्यातील विविध गावांतील कॉर्नर बैठकीत उपस्थित जनसमुदायाल केला तेव्हा उपस्थित मनसे जिल्हा उपाध्यक्ष सोनु वाकुडकर, नागेश पेंदाम, उमेश कळते, दिवाकर वेलाडी, मुन्ना झाडे, व इतर मनसे कार्यकर्ता उपस्थित होते
*संदीप भाऊ मनामनात*
*रेल्वे इंजिन घराघरात