मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी:- नवरात्री उत्सव सर्वत्र धुमधडाक्यात साजरा होत असुन आज दिनांक ९/१०/२०२४ रोजी डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या राजवाडा अहेरी येथील नवदुर्गा उत्सव मंडळास सदिच्छा भेट घेऊन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सतीशभाऊ पोरतेट यांनी देवीचे दर्शन घेतले.
यावेळी सतिशभाऊ पोरतेट यांच्यासह दिनेश मडावी,तिरुपती मडावी,बाबुराव तोर्रेम,योगेश तलांडे उपस्थित होते.