माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम अहेरी विधानसभा क्षेत्रातून एक महिला पोहचल्या गडचिरोली आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या मोर्चे मध्ये

36

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी:

आज 6 ऑक्टॉबर 2024 ला गडचिरोली येथे भव्य आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या मोर्चा मध्ये फक्त माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्रम या एकमेव महिला पोहचून आपल्या हक्काची मागणी केली. भाग्यश्री ताई आत्राम यांनी गडचिरोली येथील आदिवासी मोर्चेत मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की. आदिवासी बांधवांचा हक्क धनगर समाज हा हिरावून शकत नाही.आदिवासी समाजातचा हक्क . सरकार ने जर आदिवासी समाजात धनगर समाजाला सामील करीत असेल तर आम्ही चूप बसणार नाही. सरकार ने आमचा हक्क हिरावून दुसऱयांना देण्याचा प्रयत्न करू नये. मी आज अहेरी वरून माझे वाढदिवसाचे अनेक कार्यक्रम असताना सुद्धा माझ्या समाजाकरिता धावून आले. यात मला कुठलाही राजकारण करायचे नाही मी आदिवासी समाजात जन्माला आली व माझ्या समाजा करिता शेवट पर्यंत लडा देत राहणार. अहेरी विधानसभा क्षेत्रात दिग्गज नेते आहे पन त्या नेत्याना आपल्या समाजा प्रति काही लेन देण नाही.
अहेरी विधानसभा क्षेत्रात सुद्धा मोट्या प्रमाणात आदिवासी समाज असून सुद्धा आमदार.आजी. माजी मंत्री हे फक्त एक दुसऱयावर तासेंरे ओढतांना दिसत आहे. व गडचिरोली शहरात भव्य दिव्या 20ते 25 हजार आदिवासी बांधव रस्त्यावर उतरू हक्काची लडाई लडत आहे तर अहेरी येथील लोकप्रतिनिधी मोठ मोठे भाषण, भूमिका. उदघाट्न करण्यात मग्न आहे अशे ही माजी जिल्हा परिषद च्या अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी यावेळी जनतेला मार्गदर्शन करतांना बोलत होते.यावेळी गडचिरोली जिल्यातील प्रतिष्टीत आदिवासी बांधव व जनता हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.