प्रतिनिधी//
मुख्याधिकारी
नगरपंचायत एटापल्ली
स्वच्छता नाही तर आठवडी बाजार चे पैसे नाही
आठवडी बाजारात अनेक व्यापारी मटन मार्केट( मटन ,चिकन, मच्छी व इतर मासाहारी) च्या आजूबाजूला भाजीपाला व इतर अनेक प्रकारची दुकाने लावून बसतात परंतु त्या परिसराला लागून असलेल्या नालीमधून दुर्गंध येत असते या दुर्गंधीमुळे अनेक ग्राहक त्या परिसरातील भाजीपाला व इतर व्यापारी ( मटन मार्केट व्यापार सोडून ) चा दुकानात खरेदी करणे टाळतात खूप कमी धंदा होतो त्यांच्या व त्या दुर्गंधीत व्यापरील बसून धंदा करणे सुद्धा कठीण जाते. त्वरित यावर उपायोजना करावी. यावर समस्येवर तोडगा निघत पर्यत त्या भागातील व्यापारी आठवडी बाजार वसूली देणार नाही.
व्यापारी ऑल इंडिया ट्रेड यूनियन कॉंग्रेस
कॉ. सचिन मोतकुरवार
कॉ. शरीफ शेख
कॉ. सूरज जककुलवार







