सिकेलसेल बिमाराने नंदिगांव येथील ललिता वाघाडे यांची मूत्यू. माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून वाघाडे परिवाराला अंत्यविधी कार्यक्रमाला आर्थिक मदत.

36

अहेरी : तालुक्यातील नांदीगाव येथील रहिवाशी ललिता वाघाडे ( वय 34 वर्षी ) यांची सिकेलसेल बिमारांने आजारीत पडले होते.नातेवाईकानी त्यांना उपचारासाठी नागपूर येथे एका दवाखान्यात भर्ती केले होते.मात्र उपचार दरम्यान डाक्टरांनी त्याची मूत्यू घोषित केले आहे.

त्यांची अंत्यविधी कार्यक्रमासाठी स्वागावी आणण्यात आली.वाघाडे परिवाराला अंत्यविधी कार्यक्रमासाठी अडचण भासत असलेल्या माहित स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच अजयभाऊ कंकडालवार यांनी लगेच त्या वाघाडे कुटुंबाला अंत्यविधी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केले आहे.

यावेळी उपसरपंच हरीश गावडे,संदीप दुर्गे,कैलाश दुर्गे,लस्मा सिडाम,संतोष दहागवकर,किसान दहागवकर,दशरथ कुमराम,लक्ष्मीबाई दुर्गे,दशरथ दुर्गे,विजयश्री दुर्गे,बापू मडावी,गणपत झाडीसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.