प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार
आज दिनांक 31 आगस्ट 2024 रोजी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट यांचा वाढदिवसा निमितयाने विविध उपक्रम राबविले ग्रामीण रुग्णालय कस्तूरबा गांधी विद्यालय एटापल्ली येथे फळ व सानीटाईजर चा वाटप करण्यात आले तसच तुमरगुंडा, दोड्डी, गुरुपल्ली एटापली इथे वृक्ष रोपण च कार्यक्रम घेण्यात आले. ह्या वेळी एटापल्ली तालुका अध्यक्ष संतोष भाऊ समुद्रालवार शरदचंद्र पवार गट उपाधक्ष दिलीप तेलकुंटलवार सचिव रवी कोडांवार सहसचिव खुशाब सिडाम व राहूल दुर्गे, एकनाथ मडावी, योगेश नागभिडकर, राकेश हिरा, परशुराम मोहुर्ले रुपेश आत्राम, गुरुदास सडमेक, रघुनाथ बोरकरकर रवी गुरुनुले, अविनाश मोहुरले श्री बैरागी इतर व बाकी कार्यकरते उपस्थित होते