अहेरी :गडचिरोली जिल्हा अहेरी तालुका देवलमरी ग्राम पंचायत.
मौजा मोसम येथील राहिवासी नंदकिशोर ऊषालु कंबलवार शेतमजुरी करून जीवन जगणारे श्री नंदकिशोर ऊषालु कंबलवार यांचा मुलगा हरिप्रसाद कंबलवार यांनी राजे धर्मराव हायस्कुल व्येंकटरावपेठा येथे शिक्षण घेऊन कोण्त्याही खाजगी शिकवन न लावता स्वताचे मेहनतीचं जोरावर शिक्षण घेऊन जिद्द व चिकाटीने बहरैन येथील एम. बी. ए.या नामांकीत कंम्पानीत नौकरी मिळावून देवलमरी ग्राम पंचायत आणि मोसम गावाचं नाव उंचविले आज दिनांक 21-8- 2024 ला अहेरी आगार येथुन हैद्राबादला रवाना झाले या वेळी कुमार हरिप्रसाद नंदकिशोर कंबलवार यांचा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष श्री सुमित मोतकुरवार, ग्राम पंचायत सदस्या देवलमरी तथा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्री सालय्या कंबलवार वेडमपल्ली ग्राम पंचायतचे सचिव श्री सिडाम साहेब, अहेरी येथील सामाजिक कार्यकर्ता श्री हिम्मुभाई पठान महागाव येथील सामाजिक कार्यकर्ता शंकरजी झाडे यांच्या कडून पुष्पा गुच्छा देऊन सत्कार करण्यात आला या वेळी कुटूबांतील सदस्या उपस्थिति होते कुमार हरिप्रसाद कंबलवार याला पुष्पा गुच्छा देऊन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आला हरिप्रसाद कंबलवार 24-8-2024 ला श्री राजीव गांधी इंटरनेशनल हवाईअड्डा हैद्राबाद येथुन इंटरनेशनल हवाईअड्डा बहरैन येथे आगमन होईल







