जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांचे क्रीडा संकुल एटापल्ली कडे दुर्लक्ष

175

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय एटापल्ली यांचा कडे राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली यांची लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे ही मागणी

गेल्या कित्येक महिन्या पासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा क्रीडा संकुल चे काम मात्र अपूर्णच तालुक्यात क्रीडा अधिकारी नाहीच. व्यायाम शाळेचे सामान येऊन असून त्याला जंग पकडण्याची वेड आली आहे तरी सुद्धा त्याची फिटिंग मात्र झालेली नाही विद्युत ची सोय नाही पूर्णपणे अर्धवट काम करून आहे
लवकरात लवकर क्रीडा संकुल च काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा योग्य त्या कार्यवाहीस पुढे जावे लागेल. राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली यांचा इशारा
निवेदन सादर करते वेळी राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली चे अध्यक्ष अनिकेत मामीडवार सचिव मनीष ढाली सहसचिव मोहन नामेवार तसेच अंकित दिकोंडावार, अनुप सरकार, दिशांत वाघाडे, नितेश कोल्हे, साहिल हमंद, प्रशांत कुळयेटी, राहुल घोष, अमित सोनी, अभिलाष नागूलवार हे उपस्थित होते.