मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*अहेरी:-* महागाव बुज येथील रहिवासी मल्लूबाई रामटेके यांचे मातीचे भिंत असलेले कवेलुचे घर सततच्या पावसामुळे कमजोर होवून कोलमडले. अठराविश्वे दारीद्र्य असलेल्या मल्लुबाईवर फार मोठे संकट कोसळले.संसार ऊघड्यावर पडलेल्या मल्लुबाईची परिस्थिती कळताच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांना कळताच तात्काळ १०,००० हजार रुपयांची आर्थीक मदत पाठवीली आणि मल्लुबाईला तात्काळ शासकिय मदत मिळण्यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या.
महागावचे ऊपसरपंच श्री संजय अलोणे,भाजपचे जिल्हा ऊपाध्यक्ष रवीजी नेलकुद्री इ कार्यकर्ते ऊपस्थित होते.







