शहरातील आदिवासी परधान समाज मंडळातर्फे “जागतिक आदिवासी दिन” साजरा

122

प्रतिनिधी// रूपेश सलामे

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोली:- आदिवासी परधान समाज मंदिर गडचिरोली येथे दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोज शुक्रवारला जागतिक आदिवासी दिन समाजातील बंधु व भगीनिंच्या तथा आदिवासी परधान समाज मंडळ, गडचिरोलीच्या पदाधिकराच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा, शहिद स्वातंत्र्यविर बाबुराव शेडमाके, समाजाचे प्रेरणास्थान तथा जिल्ह्याचे शिल्पकार स्व. बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमांना माल्यार्पन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी जागतिक आदिवासी दिनाबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी प्रामुख्याने समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, मानसिंग सुरपाम,सुरज शेडमाके गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह,गडचिरोली, महेंद्र मसराम, अजय सुरपाम, युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश सलामे, विजय सुरपाम, अंकित कुळमेथे, आकाश कुळमेथे, अजय सिडाम, राकेश कुळमेथे, विवेक वाकडे, रोहित आत्राम, महादेव कांबळे, अनिकेत बांबोळे,वैभव रामटेके, साहिल गोवर्धन,माणिक आत्राम, साहिल शेडमाके, ताजीसा कोडापे, महिला सदस्य शालू सुरपाम,गंगा सलामे, भारती कोडापे, सुनिता मसराम, पौर्णिमा कुळमेथे, गिता कुळमेथे, रेखा आत्राम उपस्थीत होते.