प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी: मा.नामदार धर्मराव बाबा आत्राम* साहेब, अन्न व औषध प्रशासन मंत्री,तसेच *मा भाग्यश्रीताई आत्राम* माजी. जी.प.अध्यक्षा गडचिरोली यांच्या नेतृत्वात अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे
*मा. नामदार अजित दादा पवार*, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या *वाढदिवसानिमित्त*,आज दिनांक २२/०७/२०२४ रोजी देवलमरी येथे *छत्री वाटप* कार्यक्रम घेण्यात आले .
यावेळी उपस्थित होते:
– श्रीनिवास वीरगोनवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष
– लक्ष्मण कन्नाके सरपंच ग्राम पंचायत देवलमरी,किशोर करमे उपसरपंच ग्राम पंचायत व्यंकटरावपेठा,
श्रीनिवास चटारे नगरसेवक,न.प.अहेरी,
चित्तरंजन पुलगम,मधुकर पाणेम,सुरेश गुंडावार, संतोष येमुलवार, विक्रम आत्राम,राज मडावी,इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते
या सर्वांच्या उपस्थितीत हे *छत्री वाटप* कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.यावेळी त्यांचा चेहऱ्यावर मोठे समाधान भासू लागले.व पावसाच्या दिवसांमध्ये शेत बांद्या वर जाण्याकरिता व इतरत्र कुठल्याही प्रकारचा कामाकरीता खुप आधार ची छत्री दिल्याचे ही ते मत व्यक्त केले आहे.🙏