मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात प्रथम आलेली संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली ची विद्यार्थिनी.

92

प्रतिनिधी// तेजेश गुज्जलवार

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

एटापल्ली कु. आस्था राजेश बोम्मावार , हिचे नवोदय विद्यालय घोट येथे निवड झालेली आहे.पुढे IAS बनून देशाची सेवा करण्याचे यीचे स्वप्न आहे. कु. आस्थाच्या यशाबद्दल शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक,संस्थापक श्री विजय संस्कार व पूजा संस्कार तसेच आई सौ. राखी व वडील श्री राजेश बोम्मावार यांनी तिचे अभिनंदन केले. निवडीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मागील वर्षीही संस्कार स्कूल च्या दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली होती हे विशेष.