दुचाकी वाहन चालवताना संतुलन बिगडल्याने एकाच जागीच मृत्यू व एक गंभीर जखमी

831

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क

#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime

अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला सुर्यापल्ली येतून काही कामानिमत्त आंद्रा प्रदेशमध्ये गेले होते. व परत येत असताना. अहेरी वंगेपल्ली नदी येथे दुर्दैवी अपघात झाला. अपघात स्तलावर राजू भगवान आत्राम वय 32 यांच जागीच मृत्यू झाला.व त्यांच्या मागे दोन मुले व दोन मुली.पत्नी असा मोठा परिवार आहे व सोबतच मुलचंद कंन्नाके हा गंभीर जखमी झाला यास अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.