एटापल्ली च्या नगरसेवकांची नगरपंचायत क्षेत्रच्या समस्या कडे दुर्लक्ष त्यामुळे मुख्य रस्त्यावर धुळाच साम्राज्य

129

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क

#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime

एटापल्ली: सन 2021 पासून त्रिवेणी अर्थ मूव्हर्स व लॉयड्स मेटल कंपनी मार्फत तालुक्यात सुरजागड लोह प्रकल्प सुरु झालं त्यासाठी तालुक्यात भरपूर ट्रकांचं प्रमाण वाढलं आणि एटापल्ली गावातील मुख्य रस्ता हा भाजपच्या पहिल्या 2014 ते 2019 अल्लापल्ली ते चोकेवाडा पर्यंत रोड मंजूर झालं परंतु अद्यावत ते पूर्ण झालं नाही कारण ते एका भाजपच्या मोठ्या धनवान नेत्याचा असल्याने सरकार या बद्दल काही करत नाही असं चित्र समोर येत आहे याचाच एक भाग म्हणून नगरपंचायत क्षेत्रातील एटापल्लीच मुख्य रस्ता याच कंत्राटदारकडे आहे व हा नवीन न बनवल्याने तसेच तिथे मागच्या वर्षी गड्डे बुजवण्यासाठी गिट्टी टाकल्याने पूर्ण घसरून पडायची शक्यता व रोड पूर्ण धुळमय झालं व मुख्य रस्त्यावर गिट्टी, आणि मोकाट जनावर फिरत असल्याने अनेक असिसिडेन्ट सुद्धा अगोदर झाले आहे तरी आता गावातील मुख्य रस्त्यावरून ट्रक जाते तेव्हा पूर्ण धूळ धूळ होऊन जाते याकडे नगरपंचायतच्या सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याच दुर्लक्षमुळे नागरिकांना विविध रोगाच सामना करावा लागू शकते या साठी नागपंचायत मधील नगरसेवक हे निद्राअवस्थेत दिसून येतात असच प्रकार हनुमान वार्डात विजेची समस्या आहे तरी तेथील नगरसेवक तेथील नागरिकांना समस्या बद्दल भेटत नाही त्यामुळे गावातील लोक संतापले आहे या बाबत विविध ठिकाणी गावात हीच चर्चा रंगलेले दिसून राहली आहे कि एटापल्लीच्या नगरसेवक आपल्या प्रभागात व्यवस्थित रित्या काम करत नाही अशीच घुसपूस सुरु आहे….