प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime
गडचिरोल्ली: घरकुल योजनेअंतर्गत बांधकामासाठी जवळच्या नदी नाल्यातून ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याबाबत यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी संबंधीत यंत्रणांकडून सुरू असून यासाठी ८० हजार झिरो रॉयल्टी पासेस तालुक्यांना वाटप केल्या जाणार आहेत.
०००