येडसिली येथील नागरिकांचे समस्यावर भेट

272

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क

#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime

झिंगानूरः सिरोंचा तालुक्यातील. झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत येनारे येडसिली गावात भेट देऊन समस्या जनुन घेतले. समाजसेवक तथा लोकसेवक. रामचंद्र कुमरी. आदिवासी भागातील गोरगरीब लोकांना शासकीय सरकार योजना कोशो दुर असलेल्या योजना राबविण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आदिवासी विकास योजने दालालांचे हाती न देता शासकीय कर्मचारी व पदधिकारी चौकशी करून एकच लाभर्थेंना वैयक्तिक लाभ मिळावे याकडे. गडचिरोली जिल्हा कार्यालय. मा जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली. गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली. मा मुख्यकार्याकरी अधिकारी साहेब जिल्हा परिषद गडचिरोली यांनी लक्षवेधुन आदिवासी भागातील लोका पऱ्यांत शासकीय योजनेचा लभ मिळावा. आदिवासी भागातील नागरिक अशिक्षित आनडी व शिक्षण पासून वंचित आहेत याची पाईदा शासकीय अधिकारी. दालाल हात माळवून नजीकच्या नाथेचे लोकांना न मिळता.
गोरगरीब नागरिकांना मिळाली पाहिजे. अशी वरिष्ठ अधिकारी साहेबांनी चौकशी करून लाभ देण्यात यावे. म्हशी पालक घट. कुक्कुटपालन घट. बकरी पालन घट. आनलाईन आर्ज करून वैयक्तिक सिंचन बोअरवेल नाही, गुरांच्या गोठ्या. वैयक्तिक शौचालय बांधकाम नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत एक आरोग्य सेविकेचा नियुक्ती करण्यात मागणी केली. वनहक्क जमीनीची पट्टे मिळण्याची मागणी, विध्यार्थींना शिक्षण देणारे शिक्षकांना राहायला निवासी इमारती बांधकामाची मागणी केली. इतर कोणत्याही प्रकारची योजण्याची लाभ लाभर्थेंना मिळत आहे, म्हणून समाजसेवक तथा लोकसेवक, रामचंद्र कुमरी यांनी भेट देऊन समस्येवर चार्च करथाना गावातील लोक.
मासा कुल्ले मडे, वंगा मडे. बिरा मडे, सुंगा आत्राम, इश्वर मडावी. कनय्या मडावी, राकेश मडावी, जितेंद्र आत्राम, विजय मडावी, सुरेश मडावी, गंगाधर मडावी, मेंगा आत्राम, मारा आत्राम, कोरके आत्राम, सुंगा मडावी, मासा मडावी, येडसिली वाशियानी मोठ्या संख्येने उपस्थिती होत आहे,