गडचिरोली:- स्व. लखन तलांडी यांचे नातू श्री.चिन्नूजी तलांडी यांचे चिरंजीव प्रकाश व स्व .अक्सुजी किरंगे आदिवासी सेवक यांची नात स्व. शहिद
सुरेशजी किरंगे यांची कन्या स्विटी उर्फ मिताली यांचा विवाह सोहळा डी. एस. आर. हॉल चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी उपस्थित राहुन नवं वधू – वरास भेट वस्तू देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुकुंद सोयाम , नामदेव पेंदाम (सर),चंद्रकांत वेलादी , सुरज आलाम , राकेश तोरे, राहुल मडावी, ज्ञानेश्वर कडते, राकेश आलाम, शैलेश गेडाम उपस्थित होते.