अहेरी : तालुक्यातील गेर्रा येथील जेष्ठ महिला नागरिक अंक्कूबाई आर्का यांच्या आज अचानक दुःख निधन झाला.या दुःख निधन चे वार्ता मिळतच आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळेच विलंब न करता गेर्रा येथील अर्का कुंटूबियांचे भेट घेऊन त्यांचे आस्थेने सांत्वन करून.तसेच मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदतही दिली.
यावेळी इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच गुलाब सोयाम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सचिन पंचार्यसह स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.