पूरग्रस्तांना गुड्डीगुम ग्राम पंचायत कडून निमलगुडम अन्नधान्य किट चे वाटप #jantechaawaaz#news#portal#

45
प्रतिनिधी//
अहेरी :उपविभागात सततधार ,मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाले भरले असून काल रोजी ग्राम पंचायत तिमरम अंतर्गत येणाऱ्या निमलगुडम येथील चार घराना पुराचे  फटका बसल्याने घरातील अन्नधान्य व उदरनिर्वाहाचे साहित्य भिजून त्यांच्यावर उपास मारीचे वेळ आल्याने ग्राम पंचायत पदाधिकारी ही समस्या लक्षात घेऊन 
निमलगुडम येथील पूरग्रस्त कुटुंबाना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी सरपंच सरोजा पेंदाम, उपसरपंच प्रफुल नागुलवार, सामाजिक कार्यकर्ते अनिल पेंदाम, राकेश सोयाम, ग्राम पंचायत शिपाई श्रीनिवास आईलवार, विलास मडावी, जयश्री आत्राम,सुरेश भुजाडी ,दिलीप मेश्राम आदी उपस्थित होते.