अहेरी येथे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत उद्या प्रधानमंत्री किसान समृद्धी योजनेचा शुभारंभ. #jantechaawaaz#news#portal#

61

प्रतिनिधी//

*उद्या दि.27 जुलै रोजी सकाळी 11.00 वा. आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री. नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री किसान समृद्धी योजनेचा शुभारंभ करणार आहेत*











*अहेरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचे चेक तसेच राजे साहेबांचा सौजन्याने शेतकऱ्यांना मोफत ताडपत्रीचे वितरण होणार आहे, ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने शेतकरी तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजेपर्यंत उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा अहेरी तालुका तर्फे करण्यात आले आहे.