जिवनगट्टा व आलेंगा या गावात एटापल्ली तालुका प्रेस असोसिएशन एटापल्ली तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. #jantechaawaaz#news#portal#

101
प्रतिनिधी//
एटापल्ली: वृक्षारोपन करणे अत्यंत आवश्यक असून दिवसानदिवस झाडे कमी होत चाली आहे तरी आपले कर्तव्य आहे की,जास्तीतजास्त झाडे लावावे आणि झाडाचे संगोपण करावे हीच संकल्पना मनात घेऊन पत्रकार संघटनाने झाडे लावून संगोपण करणार आहे.
पी.बी.चौधरी तहसीलदार तहसील कार्यालय एटापल्ली यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी आनंद बिस्वास अध्यक्ष एटा.ता.प्रे.असो.एटापल्ली,जनार्धन नल्लावार उपाध्यक्ष,शेषराव संगीडवार मार्गदर्शक,प्रशांत मंडल सचिव,कोषाध्यक्ष व्ही. जांभूळकर,सदस्य रवी रामगुंडीवार,शेखर फुलमाळी,तनुज बल्लेवार,शैलेश आकुलवार,माणिकंठ गादेवार,राकेश तेलकुंटलवार,विनोद चव्हाण,महेंद्र सुल्वावार तसेच राजूजी भीमा नारोटी सरपंच,बेबीताई लक्ष्मणजी नारोटी 
मा.सभापती पं.स एटापल्ली,जमशेद पठाण,भिवाकर चोपाडंडीवार,अशोकजी चकिनारपवार भाजप कार्यकर्ते आलेंगा,भिवाजी दानु मटामी उपसरपंच,लालूजी मुरा पल्लो,नानसुजी पुची मठ्ठामी,बिरजूजी कांदे मठ्ठामी,सोमजी गुटे मठ्ठामी,जिवनगट्टा व आलेंगा गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.