चिमुकल्यांना भेटवस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले
*अहेरी:* *अहेरी तालुक्यातील राजाराम येथील आविसचे पदाधिकारी जितेंद्र गड्डमवार यांच्या घरी त्यांच्या पुतणी कु.अक्षरा व कु. आरुण्या यांचा कानटोचणी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.*
*त्या कानटोचणी च्या कार्यकमास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत उपस्थित राहून चिमुकल्यांना भेट वस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले.*
*या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत राजाराम ग्राम पंचायत चे माजी सरपंच ज्योतीताई जुमनाके,सुरेशचंद्रजी जुमनाके सर,आविस सल्लागार माधव कुळमेथे,आविस सल्लागार व्येंकन्नाजी कडार्ला,रामशंकर अमलीपवार,नारायण चिटक्याला,जितेंद्र गडमवार,नरेंद्र गड्डमवार,अमित कत्तीवार,रमाताई पंजलवार,जितू पंजलवार,पोरतेट ताई,नारायण चालुरकर,जुलेख शेख,विनोद कावेरी,अनिल पेंदाम सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.*