सुरजागड़ इलाका समिति तर्फे भूमकाल दिवस साजरा भाकपा कॉमरेड विशाल पूज्जलवार यांनी लावली हजेरी

89

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

10 फेब्रुवारी रोजी सुरजागड़ इलाका समिति तर्फे भूमकाल दिवस साजरा करण्यात आलाय यावेळी सैनुजी गोटा यांचा मार्गदर्शनावर कार्यक्रम घेण्यात अलाय यावेळी सुरजागड़ इलाक्यातील बहुतेक लोक उपस्थित होते आणि यावेळी भाकपा पक्षचें सचिव सचिन मोतकूरवार मार्गदर्शन खाली विशालभाऊ पूज्जलवार यांनी प्रतिपादन केले की भविष्यात जल जंगल जमीन ची लड़ाई अधिक तीव्र पद्धतिने करायच व जे खदान विरोधी राजनितिक पक्षाचे लोक असतील त्याना इलाक्यात येऊ नाही देणार आणि भविष्यात जनता आपल्या मतदानाने आपला उत्तर देईल ती कोणताही पक्ष असो व यावेळी तिथे सचिव लक्ष्मण नवडी, माजी पंचायत समिति सदस्य शिलाताई गोटा,प्रदीप हेड़ो, सूरज जक्कुलवार, मंगेश नरोटे, मंगेश होळी, पत्तू पोतावी,पदाजी पर्सलगोंडी, पुंगाटीजी पीपली बुर्गी,सम्मा हिचामी, रानू नरोटे,कटिया गोटा, उपसरपंच उमेश हिचामी,व पत्रकार मनोहर बोरकर व इतर अनेक नागरिक सहभागी झालेत…….

भाकपा एटापल्ली
कॉमरेड विशाल पूज्जलवार